संसद भवन - दिल्ली #पुढचीमोहीम
भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात आपल्या देशाची संसद, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय अशा अनेक वास्तू आहेत. त्या सर्व पहाण्यासाठी परवानगी लागते. इंडिया गेट कर्तव्य पथ हा परिसर पहाताना काही ठिकाणे बाहेरून पहायला मिळतात. संध्याकाळी या सर्व वास्तूंना विद्युत रोषणाईने उजळवून टाकतात. देशाच्या संसद भवनाची उभारणी ब्रिटिश काळात इ.स. 1921 ला सुरवात झाली व इ.स. 1927 ला पूर्ण झाली. ब्रिटिश व्हाॕईसराॕय आयर्विन याने उद्घाटन केले.
टीम - पुढची मोहीम







No comments:
Post a Comment