Showing posts with label प्रागैतिहासिक काल. Show all posts
Showing posts with label प्रागैतिहासिक काल. Show all posts

Monday, 18 April 2022

ताम्रपाषाणयुग

 ताम्रपाषाणयुग

ताम्रपाषाणयुग हा मानवी सांस्कृतिक इतिहासात नवाश्मयुगानंतर आलेला सांस्कृतिक कालखंड होय. तांब्याचा शोध लागून त्याचा वापर सुरू झाला, तरी पाषाणाची लहान आकाराची शस्त्रे मानवाने वापरात ठेवलीच, म्हणून या काळाला ताम्रपाषाणयुग अशी संज्ञा दिली गेली आहे. नवाश्मयुगाची सुरुवात व शेवट यांची प्रक्रिया जगाच्या निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या काळी झाली, त्याप्रमाणे ताम्रपाषाणयुगाची सुरुवातही सर्वत्र समकालीन आढळत नाही.

अ‍ॅनातोलियात ब्रॉंझ अथवा ताम्रपाषाणयुगाची प्राचीनता इ.स.पू. सातवे सहस्रक इतकी मागे नेता येते, तर ग्रीस, क्रीट, मेसोपोटेमिया, ईजिप्त या प्रदेशात इ.स.पू. तिसरे सहस्रक, पू. यूरोपात इ.स.पू. तिसऱ्या सहस्रकाचा मध्यकाळ, इंग्लंडमध्ये इ. स.पू. सुमारे १९००, ात इ.स.पू. २५००, तर चीनमध्ये इ.स.पू. सुमारे १८०० या काळांत ताम्रपाषाणयुगीन संस्कृती प्रचलित होत्या; असे आढळून आले आहे.

काही पुरातत्त्वज्ञ ताम्रयुग आणि ब्रॉंझयुग अशी वेगवेगळी युगे कल्पितात; परंतु ही कल्पना सर्वमान्य झालेली नाही. तांब्यात काही प्रमाणात नैसर्गिक रीत्याच कथिल असते. ब्रॉंझ म्हणजे तांबे व कथिल यांचे मिश्रण, तेव्हा ताम्रयुग व ब्रॉंझ युग असे वेगवेगळे सांस्कृतिक कालखंड कल्पिता येत नाहीत. या उलट मानव मुद्दाम तांब्यात कथिलाचे मिश्रण करू लागला, तेव्हा कथिलाचे प्रमाण अशा मिश्रणात नैसर्गिक तांब्यात असणाऱ्या कथिलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आढळून येत असल्याने ताम्रयुग व ब्रॉंझयुग हे वेगवेगळे कालखंड मानावेत; असे काही तज्ञ म्हणतात. या जाणीवपूर्वक केलेल्या मिश्रणामुळे तांब्याला टणकपणा येऊन नैसर्गिक तांब्यापेक्षा साच्यात ओतल्यावर जास्त सफाई येते. नैसर्गिक तांबे टणक नसते. असे असले, तरी कच्चे तांबे ठोकून त्यापासून लहानसहान वस्तू बनविण्याची कला अ‍ॅनातोलिया व इराणमध्ये जवळजवळ सात हजार वर्षांपूर्वी प्रचलित होती. तांबे शुद्ध करणे व साच्यात घालून वस्तू बनविणे या प्रक्रिया सुमेर आणि ईजिप्तमध्ये इ.स.पू. तिसऱ्या सहस्रकाच्या शेवटी रूढ झाल्याचे दिसते.

नैसर्गिक तांबे प्राचीन काळी अनेक ठिकाणी उपलब्ध होते. ईजिप्त, आशिया, मायनर, मेसोपोटेमिया, पॅलेस्टाइन, डॅन्यूबचे खोरे आणि राजस्थान (भारत) या विविध प्रदेशांत ते आढळून आल्याने ताम्रपाषाण संस्कृतीच्या त्या त्या भागांतील लोकांनी त्याचा उपयोग करून घेतला; परंतु हे साठे संपताच त्यांना खनिजमिश्र तांब्याचे साठे शोधावे लागले. खनिज तांबे उष्णतेच्या साहाय्याने शुद्ध करून घेण्याचे तंत्र यामुळे आत्मसात करावे लागले. या तंत्राचा वापर इ.स.पू. ३००० च्या आसपास पश्चिम आशियातील लोक करीत होते.

नवाश्मयुगाचा शेवट व ताम्र/ब्रॉंझ–पाषाणयुगाची सुरुवात हे सांस्कृतिक व तांत्रिक उत्क्रमण हळूहळू होत गेले. ईजिप्तमधील बॅदारियन आणि अम्रेशियन संस्कृतीचे लोक पाषाणाच्या हत्यारांबरोबरच तांब्याच्या लहान नळ्या व मासे पकडायचे गळ वापरीत. या वस्तू नैसर्गिक तांब्यापासून बनविल्या जात. खनिज तांबे शुद्ध करण्याचे ज्ञान या लोकांना नव्हते. याउलट मेसोपोटेमियात टेल हलाफ व ओबेद येथील ताम्रपाषाण संस्कृतीचे लोक शुद्ध तांब्याचे मणी व मासेमारीचे गळ वापरीत. स्यूसा (इराण) येथील रहिवासी कुऱ्हाडी, छिन्न्या, आरसे व सुया यांसारख्या प्रगत तंत्राच्या वस्तू बनवीत. ईजिप्तचे फेअरो राजे सिनाई वाळवंटातून तांबे आणवीत, अ‍ॅसिरियन लोक ते अ‍ॅनातोलियातून आणवीत. यूरोपात इ.स.पू. १६०० पासून खनिज तांब्याच्या खाणी उपयोगात आणल्या गेल्या.

ताम्रपाषाणयुगात व्यापारउदीम वाढला, त्याचप्रमाणे धातूकामात प्रावीण्य मिळविलेल्यांचा वर्ग निर्माण झाला. तांबट अन्नोत्पादनाच्या कामात सहभागी न होता, आपल्या धातुविद्येतच प्रावीण्य मिळवू लागले. तांबे शुद्ध करून साच्यात ओतणे ही क्रिया सोपी नसल्याने ही एक तंत्रशाखाच निर्माण झाली व कालांतराने अशा तज्ञ तांबटांचे संघ अथवा श्रेणी निर्माण झाल्या. तत्कालीन समाजाला अशा तंत्रज्ञांकरता धान्योत्पादन करावे लागे. एवढेच नव्हे, तर ज्या प्रदेशातून कच्चे तांबे आणून या तांबटांना विविध वस्तू बनविण्यासाठी द्यावयाचे, त्या प्रदेशांतील लोकांनाही तांब्याच्या बदली धान्य द्यावे लागे. त्यामुळे धान्योत्पादन वाढवावे लागले. या गरजेपोटी ताम्रपाषाणयुगात नांगराचा व चाकाचा शोध लागला. नांगरामुळे विस्तृत जमीन लागवडीखाली आणता आली व चाकामुळे दळणवळण जलद व सुलभ झाले. यामुळे ताम्रपाषाणयुगात नगरांचा उदय झाला, मानवी जीवन स्थिर व जास्त सुखी झाले आणि विविध कलांचा उगम झाला. क्रीटमधील मिनोअन संस्कृती, ग्रीसमधील मायसीनियन संस्कृती व इजीअन बेटांतील सायक्लॅडिक संस्कृती ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या नागरीकरणाची साक्ष देतात. भारतातील सिंधू संस्कृती ताम्रपाषाणयुगातच अंतर्भूत केली जाते. कारण तांब्याच्या विविध वस्तूंबरोबरच चर्ट दगडाची धारदार पातीही हे लोक वापरत होते.

भारतीय उपखंडात सिंध, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश इ. प्रदेशांत ताम्रपाषाणयुगीन सिंधू अथवा हडप्पा संस्कृतीचे पुरावे मिळाले आहेत. मोहें–जो–दडो व हडप्पा यांव्यतिरिक्त सिंधमध्ये कोटदिजी, राजस्थानात कालिबंगा, गुजरातमध्ये लोथल व पंजाबमध्ये रूपड ही या संस्कृतींची महत्त्वपूर्ण स्थळे ठरली आहेत.

सिंधू संस्कृतिव्यतिरिक्त भारतात मध्य प्रदेश, गुजरात–महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब व काश्मीर एवढ्या विस्तृत प्रदेशांत ताम्रपाषाण संस्कृतीच्या लोकांनी वसती केल्याचा पुरावा गेल्या पंचवीस वर्षांत उपलब्ध झाला. मात्र सिंधू संस्कृति सोडता, या इतर प्रादेशिक संस्कृती नागरी स्वरूपाच्या नाहीत. पांढऱ्या रंगात चित्रकाम असलेली काळी आणि तांबडी मृत्पात्रे, दगडगोट्यांची व मातीची घरे आणि तांब्याचे शुद्धीकरण करून त्यापासून वस्तू बनविण्याची कला ही वैशिष्ट्ये असलेली राजस्थानातील बनास अथवा आहाड संस्कृती; गोल आणि काटकोन चौकोनी घरे, तांब्याच्या कुऱ्हाडी व तलवारी, गारगोटींच्या छिलक्यांचे हत्यारे, गहू, वाल, उडीद इ. धान्यांची लागवड आणि अत्यंत मनोहर चित्रण असलेली निरनिराळ्या आकारांची मृत्पात्रे ही वैशिष्ट्ये असलेली मध्य प्रदेशातील माळवा संस्कृती; टणक भाजणी, लाल पृष्टभागांवर काळ्या रंगात नक्षी काढलेली तोटीची मडकी, वाडगे व कळशा असे आकार असलेली मृत्पात्रे, मृत मुलाचे दोन मडक्यात व प्रौढांचे रांजणात दफन, गारगोटींच्या छिलक्यांची व तांब्याची हत्यारे, गहू व बार्ली यांची लागवड व त्यासाठी पाटबंधाऱ्याची योजना ही वैशिष्ट्ये असलेली महाराष्ट्राची जोर्वे संस्कृती; या सर्व ताम्रपाषाणयुगीन आहेत, या संस्कृतीचा नाश इ.स. पू. १००० च्या सुमारास झाला. याच सुमारास भारतात लोखंडाचा वापर सुरू झाला.

प्रागैतिहासिक काल

प्रागैतिहासिक काल

 1833 ई. में टर्नल ने प्रागैतिहासिक काल के लिए Age of Man शब्द का प्रयोग किया था। किन्तु 1851 ई. में डैनियल विलसन ने अपनी पुस्तक ‘‘The Archeology and Prehistoric Annals of Scotland ’’ में पहली बार प्रागैतिहास शब्द का प्रयोग किया। अतः प्रागैतिहासिक काल मानव के पृथ्वी पर प्रादुर्भाव से प्रारम्भ होकर 3000 ई.पू. तक माना जाता है। यह वह काल था जब मानव को लिपि का ज्ञान नहीं था अर्थात इस काल के लिखित प्रमाण उपलब्ध नहीं हैं। भारत के प्रमुख पुरातत्ववेत्ता एच.डी. सांकलिया के मतानुसार ‘‘लिपि ज्ञान के पूर्व किसी क्षेत्र, देष या राष्ट्र, मानव या जाति का इतिहास ही प्रागैतिहास है।

रागैतिहासिक काल का अर्थ

प्रागैतिहासिक काल का अर्थ प्रागैतिहासिक शब्द प्राग+इतिहास से मिलकर बना है जिसका शाब्दिक अर्थ है- इतिहास से पूर्व का युग । मानव प्रगति की कहानी के उस भाग को इतिहास कहते है जिसके लिये लिखित वर्णन मिलते है । परन्तु लेखन-कला के विकास के पहले भी मानव लाखों वर्षों तक पृथ्वी पर जीवन व्यतीत कर चुका था । इस काल में वह लिखने की कला से पूर्णतया अपरिचित था । यह लम्बा अतीत काल जब मनुष्य ने घटनाओं का कोई लिखित वर्णन नहीं रखा ‘प्रागैतिहास या प्रागैतिहासिक काल कहा जाता है ।  

प्रगैतिहासिक भारत को 4 भागों में विभक्त किया गया है :-
 
  1. पूर्व पाषाण काल
  2. मध्य पाषाण काल
  3. उत्तर पाषाण काल
  4. धातु पाषाण काल

1. पूर्व पाषाण काल

पूर्व पाषाण कालीन सभ्यता के केन्द्र दक्षिण भारत में मदुरा त्रिचनापल्ली, मैसूर, तंजौर आदि क्षेत्रों में इस सभ्यता के अवशेष मिले है । इस समय मनुष्य का प्रारंभिक समय था, इस काल में मनुष्य और जानवरों में विशेष अन्तर नहीं था । पूर्व पाषाण कालीन मनुष्य कन्दराओं, गुफाओं, वृक्षो आदि में निवास करता था । पूर्व पाषाण कालीन मनुष्य पत्थरों का प्रयोग अपनी रक्षा के लिये करता था । कुल्हाड़ी और कंकड के औजार सोहन नदी की घाटी में मिले है । सोहन नदी सिंधु नदी की सहायक नदी है। उसके पत्थर के औजार साधारण और खुरदुरे थे । 
 
इस युग में मानव शिकार व भोजन एकत्र करने की अवस्था में था । खानाबदोश जीवन बिताता था और उन जगहों की तलाश में रहता था, जहॉं खाना पानी अधिक मात्रा में मिल सके ।

2. मध्य पाषाण काल

मध्य पाषाण काल में पत्थर के औजार बनायें जाने लगे इस काल में कुल्हाडियों के अलावा, सुतारी, खुरचनी और बाण आदि मिले है । इस काल में मिट्टी का प्रयोग होने लगा था । पत्थरों में गोमेद, जेस्पर आदि का प्रयोग होता था । इस काल के अवशेष सोहन नदी, नर्मदा नदी और तुगमद्रा नदी के किनारे पाये गये ।

3. उत्तर पाषाण काल

हजारों वर्षो तक पूर्व पाषाण कालीन जीवन व्यतीत करने के बाद धीरे-धीरे मानव सभ्यता का विकास हुआ व उत्तर पाषाण काल का प्रारम्भ हुआ । इस काल में भी मानव पाषाणो का ही प्रयोग करता था, किन्तु इस काल में निर्मित हथियार पहले की अपेक्षा उच्च कोटि के थे । पाषाण काल का समय मानव जीवन के लिये विशेष अनुकूल था । इस काल के मनुष्य अधिक सभ्य थे । उनका जीवन सुख मय हो गया था । उन्होंने पत्थर व मिट्टी को जोड़कर दीवारे व पेड़ की शाखाओं व जानवरों की हड्डियों से छतों का निर्माण किया एवं समूहों में रहना प्रारम्भ कर दिया । मिट्टी के बर्तन, वस्त्र बुनना आदि प्रारम्भ कर दिया । हथियार नुकीले सुन्दर हो गये। इस काल के औजार सेल्ट, कुल्हाड़ियाँ, छेनियाँ, गदायें, मूसला, आरियाँ इत्यादि थे । 

उत्तर पाषाण कालीन लोग पत्थर को रगड़कर आग जलाने व भोजन पकाने की कला जानते थे । इस काल में धार्मिक भावनायें भी जागृत हुई । प्राकृतिक पूजा वन, नदी आदि की करते थे ।

नवपाषाण युग में मानव को खेती-बाड़ी का ज्ञान था । वह पशुपालन भी करता था। वह उच्च स्तर के चिकने औजार बनाता था । इस युग में मानव कुम्हार के चाक का उपयोग भी करता था । इस परिवर्तन और उन्नति को ‘‘नवपाषाण क्रान्ति’’ भी कहा जाता है ।
उत्तर पाषाण काल

4. धातु पाषाण काल

धातु यगु मानव सभ्यता के विकास का द्वितीय चरण था । इस युग में मनुष्य ने धातु के औजार तथा विभिन्न वस्तुयें बनाना सीख लिया था । इस युग में सोने का पता लगा लिया था एवं उसका प्रयोग जेवर के लिये किया जाने लगा । धातु की खोज के साथ ही मानव की क्षमताओं में भी वृद्धि हुई । हथियार अधिक उच्च कोटि के बनने लग गये । धातुकालीन हथियारों में चित्र बनने लगे। इस युग में मानव ने धातु युग को तीन भागों में बांटा गया:-
 
  1. ताम्र युग
  2. कांस्य युग
  3. लौह युग
1. ताम्र युग- इस युग में ताबें का प्रयोग प्रारम्भ हुआ । पाषाण की अपेक्षा यह अधिक सुदृढ़ और सुविधाजनक था । इस धातु से कुल्हाड़ी, भाले, तलवार तथा आवश्यकता की सभी वस्तुयें तॉबे से बनाई जाने लगी । कृषि कार्य इन्ही औजारों से किया जाने लगा ।

2. कांस्य युग:- इस यगु में मानव ने तांबा और टिन मिलाकर एक नवीन धातु कांसा बनाया जो अत्यंत कठोर था । कांसे के औजार उत्तरी भारत में प्राप्त हुये इन औजार में चित्र भी थे । अनाज उपजाने व कुम्हार के चाक पर बर्तन बनाने की कला सीख ली थी । वह मातृ देवी और नर देवताओं की पूजा करता था । वह मृतकों को दफनाता था और धार्मिक अनुष्ठानों में विश्वास करता था । ताम्र पाषाण काल के लोग गांवों में रहते थे ।

3. लौह युग- दक्षिण भारत में उत्तर पाषाण काल के उपरान्त ही लौह काल प्रारम्भ हुआ। लेकिन उत्तरी भारत में ताम्रकाल के उपरान्त लौह काल प्रारम्भ हुआ । इस काल में लोहे के अस्त्र शस्त्रों का निर्माण किया जाने लगा । ताम्र पाषाण काल में पत्थर और तांबे के औजार बनाये जाते थे ।

5. प्रागैतिहासिक कला

प्रागैतिहासिक कला का पहला प्रमाण 1878 में इटली और फ्रांस में मिला। भारत में प्रागैि तहासिक गुफाएं  जिनकी चट्टानों पर चित्रकारी की हुई है, आदमबेटका, भीमबेटका, महादेव, उत्तरी कर्नाटक और आन्ध्र प्रदेश के कुछ भागों में पाई जाती है । दो पत्थर की चट्टान जो चित्रित है, बुर्जहोम में भी पाई गई । इस समय के चित्र प्रतिदिन के जीवन से सम्बन्धित थे । हाथी, चीता, गैंडा और जंगली सूअर के चित्र मिले, जिन्हें लाल, भूरे और सफेद रंगो का प्रयोग करके दिखाया गया है । कुछ चित्रों को चट्टानों को खुरेद कर बनाया गया है। प्रागैतिहासिक काल के चित्र शिकार के है, जिनमें पशुओं की आकृति एवं शिकार करते हुये दिखाया गया है ।

प्रागैतिहासिक कला
आरम्भिक पुरापाषण युग की हाथ की कुल्हाड़ियाँ तथा चीरने फाड़ने के औजार

प्रागैतिहासिक कला

पाषाणयुग-ताम्र पाषाण युग

पाषाणयुग

postsaambhar :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886

ताम्र पाषाण युग
ताम्रपाषाणयुग हा मानवी सांस्कृतिक इतिहासात नवाश्मयुगानंतर आलेला सांस्कृतिक कालखंड होय. तांब्याचा शोध लागून त्याचा वापर सुरू झाला, तरी पाषाणाची लहान आकाराची शस्त्रे मानवाने वापरात ठेवलीच, म्हणून या काळाला ताम्रपाषाणयुग अशी संज्ञा दिली गेली आहे. नवाश्मयुगाची सुरुवात व शेवट यांची प्रक्रिया जगाच्या निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या काळी झाली, त्याप्रमाणे ताम्रपाषाणयुगाची सुरुवातही सर्वत्र समकालीन आढळत नाही.

अ‍ॅनातोलियात ब्रॉंझ अथवा ताम्रपाषाणयुगाची प्राचीनता इ.स.पू. सातवे सहस्रक इतकी मागे नेता येते, तर ग्रीस, क्रीट, मेसोपोटेमिया, ईजिप्त या प्रदेशात इ.स.पू. तिसरे सहस्रक, पू. यूरोपात इ.स.पू. तिसऱ्या सहस्रकाचा मध्यकाळ, इंग्लंडमध्ये इ. स.पू. सुमारे १९००, ात इ.स.पू. २५००, तर चीनमध्ये इ.स.पू. सुमारे १८०० या काळांत ताम्रपाषाणयुगीन संस्कृती प्रचलित होत्या; असे आढळून आले आहे.

काही पुरातत्त्वज्ञ ताम्रयुग आणि ब्रॉंझयुग अशी वेगवेगळी युगे कल्पितात; परंतु ही कल्पना सर्वमान्य झालेली नाही. तांब्यात काही प्रमाणात नैसर्गिक रीत्याच कथिल असते. ब्रॉंझ म्हणजे तांबे व कथिल यांचे मिश्रण, तेव्हा ताम्रयुग व ब्रॉंझ युग असे वेगवेगळे सांस्कृतिक कालखंड कल्पिता येत नाहीत. या उलट मानव मुद्दाम तांब्यात कथिलाचे मिश्रण करू लागला, तेव्हा कथिलाचे प्रमाण अशा मिश्रणात नैसर्गिक तांब्यात असणाऱ्या कथिलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आढळून येत असल्याने ताम्रयुग व ब्रॉंझयुग हे वेगवेगळे कालखंड मानावेत; असे काही तज्ञ म्हणतात. या जाणीवपूर्वक केलेल्या मिश्रणामुळे तांब्याला टणकपणा येऊन नैसर्गिक तांब्यापेक्षा साच्यात ओतल्यावर जास्त सफाई येते. नैसर्गिक तांबे टणक नसते. असे असले, तरी कच्चे तांबे ठोकून त्यापासून लहानसहान वस्तू बनविण्याची कला अ‍ॅनातोलिया व इराणमध्ये जवळजवळ सात हजार वर्षांपूर्वी प्रचलित होती. तांबे शुद्ध करणे व साच्यात घालून वस्तू बनविणे या प्रक्रिया सुमेर आणि ईजिप्तमध्ये इ.स.पू. तिसऱ्या सहस्रकाच्या शेवटी रूढ झाल्याचे दिसते.

नैसर्गिक तांबे प्राचीन काळी अनेक ठिकाणी उपलब्ध होते. ईजिप्त, आशिया, मायनर, मेसोपोटेमिया, पॅलेस्टाइन, डॅन्यूबचे खोरे आणि राजस्थान (भारत) या विविध प्रदेशांत ते आढळून आल्याने ताम्रपाषाण संस्कृतीच्या त्या त्या भागांतील लोकांनी त्याचा उपयोग करून घेतला; परंतु हे साठे संपताच त्यांना खनिजमिश्र तांब्याचे साठे शोधावे लागले. खनिज तांबे उष्णतेच्या साहाय्याने शुद्ध करून घेण्याचे तंत्र यामुळे आत्मसात करावे लागले. या तंत्राचा वापर इ.स.पू. ३००० च्या आसपास पश्चिम आशियातील लोक करीत होते.

नवाश्मयुगाचा शेवट व ताम्र/ब्रॉंझ–पाषाणयुगाची सुरुवात हे सांस्कृतिक व तांत्रिक उत्क्रमण हळूहळू होत गेले. ईजिप्तमधील बॅदारियन आणि अम्रेशियन संस्कृतीचे लोक पाषाणाच्या हत्यारांबरोबरच तांब्याच्या लहान नळ्या व मासे पकडायचे गळ वापरीत. या वस्तू नैसर्गिक तांब्यापासून बनविल्या जात. खनिज तांबे शुद्ध करण्याचे ज्ञान या लोकांना नव्हते. याउलट मेसोपोटेमियात टेल हलाफ व ओबेद येथील ताम्रपाषाण संस्कृतीचे लोक शुद्ध तांब्याचे मणी व मासेमारीचे गळ वापरीत. स्यूसा (इराण) येथील रहिवासी कुऱ्हाडी, छिन्न्या, आरसे व सुया यांसारख्या प्रगत तंत्राच्या वस्तू बनवीत. ईजिप्तचे फेअरो राजे सिनाई वाळवंटातून तांबे आणवीत, अ‍ॅसिरियन लोक ते अ‍ॅनातोलियातून आणवीत. यूरोपात इ.स.पू. १६०० पासून खनिज तांब्याच्या खाणी उपयोगात आणल्या गेल्या.

ताम्रपाषाणयुगात व्यापारउदीम वाढला, त्याचप्रमाणे धातूकामात प्रावीण्य मिळविलेल्यांचा वर्ग निर्माण झाला. तांबट अन्नोत्पादनाच्या कामात सहभागी न होता, आपल्या धातुविद्येतच प्रावीण्य मिळवू लागले. तांबे शुद्ध करून साच्यात ओतणे ही क्रिया सोपी नसल्याने ही एक तंत्रशाखाच निर्माण झाली व कालांतराने अशा तज्ञ तांबटांचे संघ अथवा श्रेणी निर्माण झाल्या. तत्कालीन समाजाला अशा तंत्रज्ञांकरता धान्योत्पादन करावे लागे. एवढेच नव्हे, तर ज्या प्रदेशातून कच्चे तांबे आणून या तांबटांना विविध वस्तू बनविण्यासाठी द्यावयाचे, त्या प्रदेशांतील लोकांनाही तांब्याच्या बदली धान्य द्यावे लागे. त्यामुळे धान्योत्पादन वाढवावे लागले. या गरजेपोटी ताम्रपाषाणयुगात नांगराचा व चाकाचा शोध लागला. नांगरामुळे विस्तृत जमीन लागवडीखाली आणता आली व चाकामुळे दळणवळण जलद व सुलभ झाले. यामुळे ताम्रपाषाणयुगात नगरांचा उदय झाला, मानवी जीवन स्थिर व जास्त सुखी झाले आणि विविध कलांचा उगम झाला. क्रीटमधील मिनोअन संस्कृती, ग्रीसमधील मायसीनियन संस्कृती व इजीअन बेटांतील सायक्लॅडिक संस्कृती ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या नागरीकरणाची साक्ष देतात. भारतातील सिंधू संस्कृती ताम्रपाषाणयुगातच अंतर्भूत केली जाते. कारण तांब्याच्या विविध वस्तूंबरोबरच चर्ट दगडाची धारदार पातीही हे लोक वापरत होते.

भारतीय उपखंडात सिंध, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश इ. प्रदेशांत ताम्रपाषाणयुगीन सिंधू अथवा हडप्पा संस्कृतीचे पुरावे मिळाले आहेत. मोहें–जो–दडो व हडप्पा यांव्यतिरिक्त सिंधमध्ये कोटदिजी, राजस्थानात कालिबंगा, गुजरातमध्ये लोथल व पंजाबमध्ये रूपड ही या संस्कृतींची महत्त्वपूर्ण स्थळे ठरली आहेत.

सिंधू संस्कृतिव्यतिरिक्त भारतात मध्य प्रदेश, गुजरात–महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब व काश्मीर एवढ्या विस्तृत प्रदेशांत ताम्रपाषाण संस्कृतीच्या लोकांनी वसती केल्याचा पुरावा गेल्या पंचवीस वर्षांत उपलब्ध झाला. मात्र सिंधू संस्कृति सोडता, या इतर प्रादेशिक संस्कृती नागरी स्वरूपाच्या नाहीत. पांढऱ्या रंगात चित्रकाम असलेली काळी आणि तांबडी मृत्पात्रे, दगडगोट्यांची व मातीची घरे आणि तांब्याचे शुद्धीकरण करून त्यापासून वस्तू बनविण्याची कला ही वैशिष्ट्ये असलेली राजस्थानातील बनास अथवा आहाड संस्कृती; गोल आणि काटकोन चौकोनी घरे, तांब्याच्या कुऱ्हाडी व तलवारी, गारगोटींच्या छिलक्यांचे हत्यारे, गहू, वाल, उडीद इ. धान्यांची लागवड आणि अत्यंत मनोहर चित्रण असलेली निरनिराळ्या आकारांची मृत्पात्रे ही वैशिष्ट्ये असलेली मध्य प्रदेशातील माळवा संस्कृती; टणक भाजणी, लाल पृष्टभागांवर काळ्या रंगात नक्षी काढलेली तोटीची मडकी, वाडगे व कळशा असे आकार असलेली मृत्पात्रे, मृत मुलाचे दोन मडक्यात व प्रौढांचे रांजणात दफन, गारगोटींच्या छिलक्यांची व तांब्याची हत्यारे, गहू व बार्ली यांची लागवड व त्यासाठी पाटबंधाऱ्याची योजना ही वैशिष्ट्ये असलेली महाराष्ट्राची जोर्वे संस्कृती; या सर्व ताम्रपाषाणयुगीन आहेत, या संस्कृतीचा नाश इ.स. पू. १००० च्या सुमारास झाला. याच सुमारास भारतात लोखंडाचा वापर सुरू झाला

Friday, 18 March 2022

#चोपणी/भुरणा_किंवा_पेटण

#चोपणी
/भुरणा_किंवा_पेटण
२०व्या शतका पासुन राहणीमान बदलु लागल,दगड,माती कुडाच्या शेणानं सारवलेल्या घरांची जागा सिमेंट क्राँक्रेट नी मजबुत बंगल्यांनी घेतली.घरातली सारवलेली भुई नामशेज झाली आणी चकचकीत स्टाईल फरशी घरात अंगणात आली आणि याच बदलत्या राहणीमानासोबत एक एक करत ग्रामीण जीवनातील महत्वाच्या वापराच्या वस्तु सुध्दा लोप पावत गेल्या,त्यातील एक लाकडी वस्तु म्हणजे #चोपणी.
साधारण सणासुधीच्या काळात घराभोवतालच अंगण हे माती मुरुम टाकुन चांगल मऊ केल जायचं याला भुई करणं म्हणायचे.अंगणात टाकलेली माती मुरुम घट्ट बसुन अंगण मजबुत व एकसारख चोपुन त्याला मऊ केल जायचं आजच्या आधुनिक काळात धुम्मस मशीनने(वायब्रेटर) धुम्मसुन घराची अंगण किंवा घरातील भुई मजबुत करुन त्यावर फरशी बसवतात पण पुर्वी मशीन नव्हत्या त्यावेळी माणुस आपल्या गरजेनुसार वस्तु निर्माण करत गेला त्यातुनच उदयास आलेली एक वस्तु म्हणजे #चोपणी.
अजुनही ग्रामीण भागात गाई गुरांच्या गोठ्यात मुरुम टाकुन चोपणीने चोपुन एकसारखी भुई तयार करतात तर घरात फरशी बसवण्यापुर्वी मुरुम चोपणी ने चोपतात.
#चोपणी ही एकाद्या मजबुत लाकडाच्या ओंडक्यापासुन बनवतात,ओंडका तासुन त्याला खालुन सपाट तर वरुन अर्धगोलाकार किंवा सपाट निमुळत्या आकाराची असते तिला पकडण्यासाठी मागील बाजुला एक दांडा असतो तो सुध्दा चोपणीच्या ओंडक्याला कोरुन मजबुत बनवलेला असतो कुठलीहि जोडदुरुस्ती नसते.एका अखंड लाकडी ओंडक्यापासुन एक ,दिड व दोन फुटापर्यंतच्या चोपण्या सुतार एकदम कौशल्याने बनवुन देत.
#चोपणीला काही भागात #भुरणा तर काही भागात #पेटण असं म्हणतात.
आजही ग्रामीण जनजीवणात चोपणी वापरली जाते ब-याच शेतकरी व पशु धन बाळगणा-या कुटुंबांकडे गोठ्यातील भुई करायला चोपणीच वापरली जाते कारण चोपणीने हवं तस अंगण किंवा भुई तयार करता येते,चोपणी मुरुमावर आपटुन जेव्हा जमीन चोपण्याच काम चालु असतं तेव्हा चोपणी जमीनीवर आपटली की एक भारदस्त संगीत तयार होते त्याचा धप्पाक धप्पाक आवाज खुप मस्त असतो.
ग्रामीण जीवनात अशा खुप वस्तु आहेत ज्यांचा वापर बंद झाला असला तरी पण त्या मनाच्या एका कोप-यात पडुन आहे त्यांच संवर्धन करण ही काळाजी गरज आहे.मला आठवतय अस आमच्या घरात आजोबा आवर्जुन चोपणी बनवुन आणायचे आजही आमच्याकडे नविन व नुकतीच वर्षापुर्वी बनवलेली मजबुत चोपणी आहे.शेजारी व गावातील लोकं तिला कधीकधी घेउन जातात परत मलाच आणायला जावं लागतय.
✍# मंगेश_गावडे
📲 #८२७५६९४१४४

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...