Monday, 21 August 2023

इंडिया गेट - दिल्ली

 

इंडिया गेट - दिल्ली #पुढचीमोहीम
लेखन ::सौरभ माधुरी हरिहर कुलकर्णी







आपल्या भारत देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील कर्तव्य पथावर इंडिया गेट ही वास्तू आहे. कर्तव्य पथाला पूर्वी राजपथ म्हणून ओळखले जात होते. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर संचालन असते. खूप मोठा सोहळा असतो. इंडिया गेटजवळ आपल्या शहीद सैनिकांना श्रद्धांजली म्हणून अमर जवान ज्योती उभी केलेली आहे. इंडिया गेटची उभारणी इ.स. 1931 मध्ये करण्यात आली आहे. ड्यूक आॕफ कॕनाॕटने उद्घाटन केले. पहिले महायुद्ध आणि तिसरे अफगाण युद्धात मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या स्मरणात उभारण्यात आले.
टीम - पुढची मोहीम

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...