कुतूब मिनार - दिल्ली #पुढचीमोहीम
भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील मेहरोली भागात कुतूब मिनार ही वास्तू आहे. कुतूब मिनार ही संपूर्ण लाल विटा रचून उभा केला आहे. हा मिनार कुतूबुद्दीन ऐबक याने महंमद घुरीचा पराभव केला आणि विजय झाला म्हणून उभारण्यात आला. इ.स. ११९२ मध्ये सुरवात केली पण फक्त पाया बांधला. पुढे इ.स. १३८६ मध्ये फिरोजशहा तुघलक याने बांधकाम पूर्ण केले. कुतूब मिनारची उंची २३७.८ फूट इतकी आहे. याच्या परिसरात मंदिराचे अवशेष पहायला मिळतात. मंदिर उध्वस्त करून कुतूब मिनार उभारण्यात आला आहे असे प्रत्यक्षदर्शी पुरावे सांगतात.
टीम - पुढची मोहीम













No comments:
Post a Comment