Friday, 18 March 2022

।।कारेगाव ,एक ऐतिहासिक गाव।।* पुणे

 *


।।कारेगाव ,एक ऐतिहासिक गाव।।* पुणे -नगर हायवेवर पुण्यापासुन अवघ्या एका तासाच्या अंतरावर असलेल,शिरुर तालुक्यातल एक गावाजलेल गाव ,एका बाजुला रांजणगावचा गणपती तर दुस-या बाजुला शिवतिर्थ रामलिंग यांना जोडणार गाव ,औद्योगिक क्रांति नंतर जगातल्या वेगवेगळ्या कंपन्यांना उद्योगासाठी ,इत्पादनासाठी महत्वाची ठरलेल्या रांजणगाव औद्योगिक विकास महामंडळाच्या आश्रयाला एैश्वर्य संपन्न,आदर्श,स्वच्छ गाव म्हणजे* ‘कारेगाव’*। याच कारेगावाला एक वेगळ ऐतिहासिक महत्व मात्र झालय ते म्हणजे कारेगावच ग्रामदैवत असलेल्या *कारेश्वर* देवस्थानामुळे आणि गावातील *चतुर्भुज विरगळी*मुळे. कारेगावामधे प्राचीन असलेल आणि पुणेनगर हायवेच्या बाजुलाच असलेल ग्रामदैवत कारेश्वर म्हणजे भगवान महादेवांच पुरातन आणि सुरेख अस देखण मंदिर,जाणा-या येणा-या लोकांच्या मनाला प्रसन्न करते आणि नकळत हात जोडले जातात ते महादेवांना वंदन करण्यासाठी ! कारेगाव ग्रामपंचायतीने अतिशय सुरेख अशी सजावट करुन आणि मंदिर परिसरात झाडे लावुन एक प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचाच परिणाम म्हणुन कारेगावात राहणारा प्रत्येक माणुस मग तो मराठी असो,गुजराती अस

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...